Friday, February 17, 2012

मुंबई : फ़क्त 43 ते 45% मतदान...?

मुंबई : फ़क्त  43 ते  45%  मतदान...?
उद्या  हेच  57% विचारतील की नेते लोक काहीच करत नाहित.
मतदान करायची दानत नसताना दुस्र्यांवर आरोप करण्याचा यान्हा कोंताच अधिकार नाही.
बदल घड़वयाच्या गोष्टी फ़क्त बोलता येतात पण प्रत्यक्षात कोणीच पुढे येताना दिसत नाही.
उद्या हेच लोक आन्दोलनामधे लोकशाही बद्दल बोलताना दिसतील. कोण हक्क देणार यांना..?
यान्हा नेत्यांबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार नाही.

 

1 comment: